विधानसभेची लोकशाही
भारतीय लोकशाही व्यवस्था एक आदर्श म्हणून जागतिक मानस पटलावर आपले गौरवपूर्ण स्थान प्रदीर्घ वाटचाली नंतर प्रस्थापित करण्यात यशस्वी ठराली आहे.सातंत्र्या नंतरचा कालखंड हा भारतीयांनी मोठ्या श्रमाने आपल्या राष्ट्रस्या पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत घालविला भारताचे भविष्य मात्र याच लोकशाही परम्परसंचे फलित होय.कोणत्याही लोकशाही व्यवस्थे मधे निवडणुका या एखाद्या महोत्सवासारख्या असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांनी तर जगाला आश्चर्य चकित करुन सोडले आहे. भारताच्या या व्यवसतेचे सरे श्रेय मात्र आपणास द्यावे लागेल ते मात्र भारताच्या संविधानाला.भारताचे संविधान म्हणजे भारतीय अस्मितेचा जागतिक जहीरनामच होय.भारताचे अस्तित्व समस्थ नागरिकांची जबाबदारी आहे.लोकशाहीची मूळ संकल्पनाहीच मूळी लोक सहभागातून झालेले सत्तेचे विकेंद्रीकरण अशी आहे. लोकशाही ची निर्भत्सना अरस्तूने अद्धपतित शासनपद्धती म्हणून केली मात्र डॉ. बाबासाहेब आम्बेडकरनी जी व्याख्या स्वीकारली ती अब्राहम लिंकन यांची जगप्रसिद्ध व्याख्या होती,'' लोकांनी लोकांसाठी लोकिांकडून चलवालेवली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही.''
महाराष्ट्र विधानसभा |